Manasi Naik Reel With Husband | परदीप म्हणतोय, "मेरी बीवी No. 1"| Manasi Naik, Pardeep Kharera

2022-01-10 25

अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक पती पारदीप खरेरासोबत अनेकदा सोशल मीडियावर रील्स शेअर करत असते. नुकत्याच शेअर केलेल्या रीलमध्ये दोघं, 'बीवी नुंबर वन' या गाण्यावर थिरकलेत. पाहूया हे खास रील. Reporter: Atisha Lad Video Editor: Rahul Gamre